पंचायत समिती रामटेक
जिल्हा नागपूर
Monday-Friday (10:00 AM - 5:00 PM)
Saturday and Sunday: Off
पंचायत समिती रामटेक ही नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत रामटेक तालुक्यातील एक महत्त्वाची तालुकास्तरीय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पंचायत समिती रामटेकच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा समावेश होतो. पंचायत समिती रामटेकच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामे, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता व विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जातात.
Copyright 2025. All Rights Reserved. Cluematrix Technologies Pvt. Ltd.