पंचायत समिती रामटेक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

  • Why Choose Photo

    पंचायत समिती, रामटेक

    पंचायत समिती, रामटेक ची स्थापना दिनांक 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र/कामगार दिनाच्या दिवशी झालेली आहे. पंचायत समिती अंतर्गत एकुण 153 गावेआहे. एकुण ग्राम पंचायतींची संख्या 49 आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची ग्रामिण भागातील एकुण लोकसंख्या 1,31,234, आहे. पंचायत समिती, रामटेक अंतर्गत एकुण 5 जिल्हा परिषद गट व एकुण 10 पंचायत समिती गण आहेत. पंचायत समिती, रामटेकने शासन राबवित असलेल्या यशवंत पंचायत राज अभियानामध्ये जवळपास दरवर्षीच भाग घेतलेला आहे.तसेच घरकुल योजनेतील उत्कृष्ट कामाकरिता पंचायत समितीला विभागीय स्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रत्येक वर्षी पुरस्कार प्राप्त झालेली आहेत.

  • Why Choose Photo

    पंचायत समिती, रामटेक

    पंचायत समिती, रामटेक ही जिल्हयातील एकमात्र ISO ९००१-२०१८ QUALITY MANAGEMENT SYSTEM [QSM] मानाकिंत पंचायत समिती आहे. पंचायत समिती, रामटेक अंतर्गत 5 प्राथमिक आरोग्य केन्द्रे असुन त्याअंतर्गत एकुण 32 उपकेन्द्रे आहेत. पशुवैद्यकिय चिकीत्सालय एकुण 13 असुन यापैकी श्रेणी-1 ची 5 व श्रेणी-2 ची 8 पशुचिकीत्सालय आहेत.एक तालुका लघु पशु चिकित्सालाय आहे. जिल्हा परिषदेच्या एकुण 138 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत.

  • Why Choose Photo

    पंचायत समिती, रामटेक

    पंचायत समितीचा मुख्य उद्देश शासन राबवित असलेल्या विविध व सर्व प्रकारच्या ग्रामिण भागाकरिता योजना या ग्रामिण भागात ग्रामपंचायती मार्फत ग्रामिण जनतेपर्यन्त पोहचवुन ग्रामिण भागाचा विकास करणे हा आहे. पंचायत समितीमध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज असे ग्रंथालय असुन या ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे पुस्तके वाचन करण्याकरिता ठेवण्यात आलेली आहे. पंचायत समिती, रामटेक नाविण्यपुर्ण योजना राबविण्यास नेहमीच अग्रेसर आहे.

पंचायत समिती योजना

पंचायत समिती योजना म्हणजे तालुकास्तरावर ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना होत. या योजनांच्या माध्यमातून पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना रस्ते विकास, पाणीपुरवठा व जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, कृषी विकास, रोजगार निर्मिती, महिला व बालकल्याण इत्यादी क्षेत्रांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. पंचायत समिती या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नियोजन, देखरेख व मार्गदर्शन करून तालुक्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न करते.

विकसित भारत - ग्रामीण रोजगार हमी योजना

विकसित भारत - ग्रामीण रोजगार हमी योजना

पंचायत विभाग

योजनेचे नांव: अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या विकास योजना

कृषी विभाग

नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम

बांधकाम विभाग

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण

बांधकाम विभाग

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना

कृषी विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

कृषि विभाग

बिरसा मुंडा कृषि क्रान्ती योजना

बांधकाम विभाग

रमाई घरकुल योजना

कृषी विभाग

महाडीबीटी राष्ट्रीय कृषी विकास योजना

स्वच्छ भारत अभियान (ग्रामिण )

स्वच्छ भारत अभियान (ग्रामिण ) योजना

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

वित्त विभाग (Finance Department)

वित्त विभाग (Finance Department)

पंचायत समिती रामटेक येथे कार्यरत अधिकारी

फोटो गॅलरी

पंचायत समिती रामटेक

घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणे बाबत पुरस्कार

कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगीरी

लसीकरण कार्यक्रम

आरोग्य विभाग कार्यक्रम मोफत रोग निदान शिबीर मोफत रोग निदान शिबीर

प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत विभागस्तर व जिल्हा स्तर बक्षिसे प्राप्त

युनिव्हर्सल सर्टिफिकेटशन सर्विसेस

लसीकरण

शिक्षण विभागा अंतर्गत राबविण्यात आलेला उपक्रम

शिक्षण विभागा अंतर्गत राबविण्यात आलेला उपक्रम

पंचायत समिती अस्तरावरील पंधरावा वित्त आयोग अंतर्गत निधीतून ग्रामपंचायत महादुला येथे सोलर वर चालणारा विद्युत पंप

वृक्षरोपण कार्यक्रम

आरोग्य विभाग अंतर्गत असांसर्गिक आजार शोध मोहीम उपक्रम

पाणी टंचाई आढावा सभा

पाणी टंचाई आढावा सभा

पाणी टंचाई आढावा सभा

महिला व बालकल्याण विभाग पोषणभी पढाईभी कार्यक्रम

मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जनसंवाद बैठक

जिल्हा क्रीडा स्पर्धा २०२५ - २६ जिल्हा चॅम्पियनशिप रामटेकला रामटेकला

लोकसंख्या आकडेवारी


३०,०००+

कुटुंब

१,८०,७८५

लोकसंख्या

९२,२४०

पुरुष

८८,५४५

महिला

शासकीय वेबसाईट